कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार:सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार :सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :
आजचा सुविचार :स्वच्छता हे आरोग्याचे मूळ आहे.
महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ


श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल


श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री


श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री


श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
येरड बाजार हे गाव अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे तालुक्यात आहे. हे गाव चांदूररेल्वे वरून उत्तरेस 20 कि. मी अंतराव वसलेले गाव आहे. हे आदर्श एक सुंदर गाव आहे. येरड बाजार ग्रामपंचायतची स्थापना 1970 साली झाली असून सदर ग्रामपंचायत इमारत सन 2025- 2026 मध्ये सुंदर स्वरुपात उभारण्यात येत आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत संपूर्ण गावात CCTV बसविण्यात आले आहे. हि ग्रामपंचायत ISO ने प्रमाणित आहे. या ग्रामपंचायतला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रमाणपत्र मिळालेले आहे. या गावात नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा सुरु करण्यात आली आहे. या गावाला लागुनच मोठी नदी आहे. त्या नदीवर धरण बांधण्यात आलेले असून त्या धरणाला बेंबळा प्रकल्प म्हणून ओळखले जाते. येरळ बाजार हे ग्रामीण भागातील गाव असून येथील लोकसंख्या प्रामुख्याने शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, हि येथे घेतली जाणारी प्रमुख पिके आहेत. ग्रामपंचायती मार्फत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना…
![member]()
श्री. प्रशांत राजेंद्र देशमुख
सरपंच
![member]()
सौ. जयश्री सचिन खंडाते
उपसरपंच
![member]()
श्री. संजय लक्ष्मण शिवरकर
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
आकाश गीते
तलाठी
![]()
सुरज धनराज सरोदे
संगणक परिचालक
![]()
सागर प्रल्हाद सोनोने
ग्रामपंचायत कर्मचारी
![]()
गोविंद माधवराव नानवटकर
पाणीपुरवठा कर्मचारी
![]()
सुवर्णा चंद्रशेखर खोडके
सदस्य/सदस्या
![]()
वृषाली राजेंद्र देशमुख
सदस्य/सदस्या
![]()
सौ. मनिषा श्रावण सलामे
सदस्य/सदस्या
![]()
सौ. प्रतिक्षा देवेंद्र देशमुख
सदस्य/सदस्या
![]()
प्रतिभा पुरुषोत्तम देशमुख
पोलीस पाटील
![]()
जगदीश आनंदराव गुजर
सदस्य/सदस्या
![]()
श्री दिपक राउत
कृषी सहाय्यक
![]()
भुषण भैयासाहेब देशमुख
गावातील मार्गदर्शक
![]()
राजकुमार सुखदेव बडवाईक
रोजगार सेवक
ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत येरड बाजार गाव चांदूर रेल्वे वरून दक्षिणेस २० कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत येरड बाजार ग्रामपंचायत ची स्थापना 1965 या साली झाली.
- ग्रामपंचायत येरड बाजार या गावाला लागूनच मोठी नदी आहे. त्या नदीवर धरण बांधण्यात आलेले असून त्या धरणाला बेंबळा प्रकल्प म्हणून ओळखले जाते.
- ग्रामपंचायत येरड बाजार हे गाव तंटामुक्त गाव आहे.
- ग्रामपंचायत येरड बाजार येथे हरित क्रांती शेती हा मुख्य व्यवसाय आहे.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत येरड बाजार मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत येरड बाजार अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत येरड बाजार ने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत येरड बाजार मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत येरड बाजार अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत येरड बाजार सन २०२५-२०२६, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात येत आहे.
- ग्रामपंचायत येरड बाजार ISO प्रमाणित केलेली आहे
- ग्रामपंचायत येरड बाजार या ग्रामपंचायत अंतर्गत संपूर्ण गावात CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहे.
विडीयो गॅलरी
ग्रामपंचायत येरड बाजार यांच्या वतीने गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत रस्ते, गटारे व सार्वजनिक ठिकाणांची नियमित साफसफाई करण्यात येत असून, गाव स्वच्छ व निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमात नागरिकांचेही सहकार्य लाभत असून, स्वच्छ व सुंदर गाव घडविण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने केला आहे.
केरळ बाजार ग्रामपंचायत मार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान राबविण्यात आले. या अभियानात गावातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत स्वच्छता, आरोग्य जनजागृती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण व जबाबदार सहभागामुळे हे अभियान यशस्वीरीत्या पार पडले असून, समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
येरड बाजार येथे वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये रस्त्यांच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षांमुळे वातावरण शुद्ध राहते, प्रदूषण कमी होते तसेच सावली आणि नैसर्गिक सौंदर्य वाढते. भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ व हिरवेगार पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
येरड बाजार गावामध्ये पूर्वी पाणीटंचाईची समस्या होती; मात्र ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांमुळे ही समस्या आता दूर झाली आहे. आज गावातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गावातील महिलांनी आपल्या अनुभवातून सांगितले की, आता त्यांना स्वच्छ पाणी सहज उपलब्ध होत असून त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल झाला आहे. या उपक्रमामुळे गाव अधिक सुसज्ज व निरोगी बनत आहे.
ग्रामपंचायत येरड बाजार मार्फत गावामध्ये घंटागाडी सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे घराघरातील कचरा नियमितपणे गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे गावातील अस्वच्छता कमी होऊन परिसर स्वच्छ व निरोगी बनत आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे ही सेवा प्रभावीपणे राबवली जात असून, स्वच्छ गावाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.
ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)
- ग्रामपंचायत स्थापना1965
- एकूण लोकसंख्या776
- एकूण पुरुष397
- एकूण महिला379
- गावाचे भौगेलिक क्षेत्र6.1821 चौ. मी .
- एकून खातेदार संख्या198
- एकून कुटुंब संख्या190
- एकून घर संख्या198
- एकून शौच्छालय संख्या 198
- गृह कर
- पाणी कर
- एकून खाजगी नळ सख्या
- एकून सार्वजनिक नळ ख्या
- एकून हातपंप6
- विहीर
- टयुबवेल
- इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या 69
- सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी
- एकून शेतकरी संख्या402
- एकून सिचंन विहिरीची संख्या11
- एकून गुरांची संख्या750
- एकून गोठयांची संख्या3
- बचत गट संख्या15
- अंगणवाडी 2
- खाजगी शाळा संख्या 0
- जिल्हा परिषद शाळा संख्या 1
- एकून गोबर गॅस संख्या
- एकून गॅस जोडणी संख्या
- एकून विद्युत पोल संख्या120
- प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र 1
- प्रवासी निवारा1
- ग्राम पंचायत कर्मचारी3
- संगणक परिचालक1
- ग्राम रोजगार सेवक1
- महिला बचत गट संस्था15
- समाज मंदिर 1
- हनुमान मंदिर2
- पशुवैधाकिय दवाखाना1
- पोस्ट आफिस1
आपातकालीन सेवा
गावाचा नकाशा व दिशा पट

ग्रामपंचायत कार्यालय येरड बाजार पंचायत समिती : चांदूर रेल्वे , जिल्हा : अमरावतीग्राम पंचायत कार्यालय येरड बाजार स्वता27--






















